Posts

Showing posts from January, 2018

"बटरस्कॉच आइस्क्रिम "

मीत्रानो  खाली लिहलेला मेसेज मला चांगला वाटला म्हणून आपल्यासोबत शेअर करत आहे. टीचरने शिट्टी वाजवली तसा चिमुकल्या पावलांचा ५० मुलामुलींचा गट शाळेच्या मैदानावर धावू लागला. एकच लक्ष. पलिकडच्या टोकाला टच् करुन परत लवकर यायचं. पहिल्या तिघांना बक्षिस. पहिल्या तीनसाठी सगळ्यांची चढाओढ. बघायला सगळ्यांचे आईबाबा आलेले म्हणुन उत्साह जरा  जास्तच होता. पावले परत फिरली. गर्दीतुन बघ्यांचे " पळ पळ" म्हणून  आवाज वाढू लागले. पहिल्या तिघांनी हात वर करत आनंदाने पालकांकडे पाहिलं. चौथे, पाचवे काठावर बक्षिस हुकले म्हणुन नाराज झालेले. काही पालकही नाराज झालेले. आणि नंतरचे आता बक्षिस मिळणार नाही, आता कशाला पळा..?  म्हणत चालू लागले. त्यांच्यासोबत दमलेले, मनापासुन शर्यतीत नसणारे सगळेच. ५ व्या आलेल्या मुलीने नाराजीनेच बाबाकडे धाव घेतली. बाबानेच आनंदाने पळत पुढे जाऊन तिला उचलून घेतले आणि म्हणाला, " वेल डन बच्चा... चल कुठले आइस्क्रिम खाणार ?" " पण बाबा माझा नंबर कुठे आलाय ?" मुलीनं आश्चर्याने विचारलं. " आला की. पहिला नंबर आला तुझा बेटा. " " कसा काय बाबा. ५ व...

विश्वविजेता स्वामी विवेकानंद-हर दिन पावन 12 जनवरी/जन्म-दिवस

Image
हर दिन पावन 12 जनवरी/जन्म-दिवस विश्वविजेता स्वामी विवेकानंद यदि कोई यह पूछे कि वह कौन युवा संन्यासी था, जिसने विश्व पटल पर भारत और हिन्दू धर्म की कीर्ति पताका फहराई, तो सबके मुख से निःसंदेह स्वामी विवेकानन्द का नाम ही निकलेगा। विवेकानन्द का बचपन का नाम नरेन्द्र था। उनका जन्म कोलकाता में 12 जनवरी, 1863 को हुआ था। बचपन से ही वे बहुत शरारती, साहसी और प्रतिभावान थे। पूजा-पाठ और ध्यान में उनका मन बहुत लगता था। नरेन्द्र के पिता उन्हें अपनी तरह प्रसिद्ध वकील बनाना चाहते थे; पर वे धर्म सम्बन्धी अपनी जिज्ञासाओं के लिए इधर-उधर भटकते रहते थे। किसी ने उन्हें दक्षिणेश्वर के पुजारी श्री रामकृष्ण परमहंस के बारे में बताया कि उन पर माँ भगवती की विशेष कृपा है। यह सुनकर नरेन्द्र उनके पास जा पहुँचे। वहाँ पहुँचते ही उन्हें लगा, जैसे उनके मन-मस्तिष्क में विद्युत का संचार हो गया है। यही स्थिति रामकृष्ण जी की भी थी; उनके आग्रह पर नरेन्द्र ने कुछ भजन सुनाये। भजन सुनते ही परमहंस जी को समाधि लग गयी। वे रोते हुए बोले, नरेन्द्र मैं कितने दिनों से तुम्हारी प्रतीक्षा में था। तुमने आने में इतनी देर क्य...